मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याच्या काच-या

Photo of Potato bhaji by Suvarna Mali-Kore at BetterButter
1286
6
0.0(0)
0

बटाट्याच्या काच-या

Apr-11-2018
Suvarna Mali-Kore
3 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याच्या काच-या कृती बद्दल

करायला सोपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 बटाट्याच्या काच-या
  2. एक चमचा मिरचीचा ठेचा
  3. फोडणी साठी तेल,मोहरी, जिरे,हळद
  4. दोन चमचे जाडसर दाण्याचे कूट
  5. कोथिंबीर,ओल खोबर सजावटीसाठी

सूचना

  1. कढईत तेल तापवून त्यात मोहरी जिरे घाला
  2. मिरचीचा ठेचा,हळद, हिंग घालून मिक्स करा
  3. बटाट्याच्या काच-या घालून मिक्स करा
  4. दाण्याचे कूट घालून मिक्स करुन झाकण ठेवून दोन वाफा काढाव्यात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर