मुख्यपृष्ठ / पाककृती / खान्देशी स्टाईल लसुणवाले बटाटा वांगी

Photo of Khandeshi styel garlic potato,brinjal by Teesha Vanikar at BetterButter
895
7
0.0(0)
0

खान्देशी स्टाईल लसुणवाले बटाटा वांगी

Apr-12-2018
Teesha Vanikar
8 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खान्देशी स्टाईल लसुणवाले बटाटा वांगी कृती बद्दल

झटपट होणारी भाजी आहे, डब्याला काय द्यावे हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो त्यावर उपाय म्हणुन ही भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ बटाटे
  2. ३ ते ४ वांगी
  3. ८/९ लसुन पाकळ्या ठेचुन
  4. ३ चमचे लाल तिखट
  5. १/२ चमचा हळद
  6. १ चमचा जीरे
  7. २ पळी तेल
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. बटाटे व वांगी धूवुन कापुन घेतले
  2. कुकर गरम झााल्यावर त्यात तेल ,जीरे घातले
  3. जीरे तडतडल्यावर ठेचुन घेतलेला लसुन घातला
  4. लसुन हलकासा लालसर झाल्यावर बटाटे व वांगी टाकुन १/२ मी झाकण ठेवले
  5. १/२ मि.नंतर त्यात लाल तिखट,हळद मीठ घालुन चांगले मिक्स केले
  6. १/२ कप पाणी घालुन कुकरला झाकण लावुन मिडीयम फ्लेवर १च शिट्टी काढली
  7. कुकरची वाफ निघाल्यावर ,भाजी थंड झाल्यावर भाजी डब्याला न्यायला रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर