मुख्यपृष्ठ / पाककृती / भरलेले पडवळ

Photo of Stuffed snake gourd by Maya Joshi at BetterButter
984
8
0.0(0)
0

भरलेले पडवळ

Apr-12-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरलेले पडवळ कृती बद्दल

चविष्ट व डब्यासाठी फरीपूर्ण.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पडवळाचे १,१/२" चे ८-१० तुकडे.
  2. ४ बटाटे उकडून
  3. १ टे,स्पू. दाणेकूट
  4. आमचूर पावडर, तिखट, हळद, मिठ, साखर चवीप्रमाणे

सूचना

  1. सर्व साहित्य मिक्स करा.
  2. तुकड्यातल्या बिया काढा.
  3. सारण चांगले गच्च भरा.
  4. पँनमध्ये तेलघालून चांगले खरपूस होउ द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर