मुख्यपृष्ठ / पाककृती / सिमला मिरचीची भाजी(बेसन पेरून)

Photo of VEG Capsicum with gram flour by Sujata Loke at BetterButter
978
6
0.0(0)
0

सिमला मिरचीची भाजी(बेसन पेरून)

Apr-12-2018
Sujata Loke
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सिमला मिरचीची भाजी(बेसन पेरून) कृती बद्दल

पटकन होणारी आणि सर्वांना आवडणारी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. अर्धा किलो सिमला मिरची
  2. दोन टोमॅटो बारीक चिरलेला
  3. कांदा दोन बारीक चिरलेला
  4. मोहरी 1 चमचा
  5. जिरे 1 चमचा
  6. 2 टी स्पून तेल
  7. हळद पावडर 1 टी स्पून
  8. लाल तिखट 2 टी स्पून
  9. बेसन 8 टी स्पून
  10. चवीनुसार मीठ
  11. चिरलेली कोथिंबीर 1 चमचा

सूचना

  1. सिमला मिरची ,टोमॅटो स्वच्छ धुवून मिरचीच्या बिया काढून बारीक चिरून घ्या. टोमॅटो सुध्दा बारीक चिरुन घेणे
  2. एक पातेले गॅसवर ठेवून त्यात 2 टी स्पुन तेल घाला तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरेची फोडणी घालावी ....त्या नंतर कांदा घालून परतावे.. कांदा मऊ झाल्यावर त्यात टोमॅटो मऊ होईस्तोवर परतून घेणे ....त्यात लाल तिखट 2 टी स्पून,एक टी स्पून हळद घालावी.... थोड्या वेळाने बारीक चिरलेली सिमला मिरची चवीनुसार मीठ घालून परतावे....10 मिनिटांनी त्यात ८चमचे बेसन घालून परतून चांगली वाफ आणावी... वर चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर