मुख्यपृष्ठ / पाककृती / Bottlegourd Potato cheese Ball

Photo of Bottlegourd Potato cheese Ball by samina shaikh at BetterButter
1009
5
0.0(2)
0

Bottlegourd Potato cheese Ball

Apr-12-2018
samina shaikh
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. 4उकड्लेले बटाटे किसून
  2. 2वाटी किसलेला दूधी
  3. मीठ
  4. 2कांदे बारीक चिरून
  5. बारीक शेव
  6. 2चमचे मैध्याची पेस्ट
  7. लाल तिखट
  8. अर्धा चमचा बडिशेप
  9. तेल तळण्यासाठी
  10. अर्धा चमचा आले किसून
  11. पाव चमचा धने पुड
  12. पाव चमचा जिरे पुड
  13. कोथम्बीर
  14. टोम्याटो सॉस
  15. मेयोनीज
  16. चीज़

सूचना

  1. कढईत तेल गरम करा
  2. त्यात 1कांदा परतून घ्या
  3. आता आले घाला
  4. लाल तिखट बडिशेप मीठ घाला
  5. आता किसलेला दूधी घालून परतून घ्या
  6. 1उकडलेला बटाटा घालून परतून घ्या
  7. धने जिरे पुड घाला 5मिनट झाकून वाफ येऊ द्या
  8. कोथम्बीर व चीज़ किसून घाला
  9. पाणी सुकलें की मिश्रण थंड होऊ द्या
  10. बटाट्यांमधे थोडे मीठ घालून हातावर थापुन पारी बनवा
  11. त्यात वरील मिश्रण भरा व गोल आकार द्या
  12. आता मैध्या पेस्ट मधे घोलवुन शेव मधे हे बॉल घोलवुन घ्या
  13. मंद तेलात फ्राय करुन सॉस किवा मेयोनीज सोबत डिश सर्व करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anvita Amit
Apr-12-2018
Anvita Amit   Apr-12-2018

wow...

deepali oak
Apr-12-2018
deepali oak   Apr-12-2018

Mast

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर