मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट बटाटा चीप्स

Photo of Instant potato chip's by Teesha Vanikar at BetterButter
504
5
0.0(0)
0

झटपट बटाटा चीप्स

Apr-14-2018
Teesha Vanikar
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट बटाटा चीप्स कृती बद्दल

हे चीप्स बाजारातुन आणलेल्या चीप्ससारखेच लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. २ मोठे बटाटे
  2. तेल
  3. थंड पाणी
  4. चाट मसाला

सूचना

  1. स्लाईसरने चीप्स काढुन घेतले
  2. थंड पाण्यात ५ मि ठेवले व कपड्याने कोरडे केले
  3. तेल गरम केले व चीप्स त्यात टाकले
  4. चीप्सचा चुरचुर आवाज बंद झाला की चीप्स काढुन घेतले
  5. थंड झाल्यावर त्यावर चाट मसाला टाकुन सॉस सोबत सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर