मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी भोपळा,वाल भाजी

Photo of Bottle gourd, val sabji. by Maya Joshi at BetterButter
808
7
0.0(0)
0

दुधी भोपळा,वाल भाजी

Apr-15-2018
Maya Joshi
15 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी भोपळा,वाल भाजी कृती बद्दल

आतिशय चविष्ट पौष्टिक .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २कप मोडाचे वाल
  2. २ कप चिरलेला दुधी
  3. २ चिरलेला बटाटा
  4. तेल, हळद, तिखट, मिठ, गुळ

सूचना

  1. तेल, राई,हिंग फोडणी करा..
  2. वाल, दुधी, बटाटा घाला
  3. तेल, हळद,तिखाट, मिठ घाला.
  4. थोडे पाणी घालून शिजवा.
  5. शेवटी गुळ घाला.
  6. पाणी आटवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर