मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधीचे रायते

Photo of Bottle gourd raita by Maya Joshi at BetterButter
648
7
0.0(0)
0

दुधीचे रायते

Apr-15-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधीचे रायते कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १कप दुधीच्या फोडी
  2. १/२ कप दही
  3. २ हि. मीरच्या
  4. साखर, मिठ
  5. फोडणीसाठी तेल हिंग, राई हळद

सूचना

  1. दुधी व हि. मिरच्या उकडून घ्या
  2. दही घाला
  3. साखर, मिठ घाला
  4. तेल, राई हिंग हळद फोडणी घिला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर