मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळा सूप

Photo of Pumpkin soup by Maya Ghuse at BetterButter
625
8
0.0(0)
0

लाल भोपळा सूप

Apr-15-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळा सूप कृती बद्दल

लाल भोपळा सूप

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल भोपळ्याच्या फोडी 1 वाटी
  2. टोमैटो फोडी अर्धी वाटी
  3. कांदा चिरून 1 लहान (2चमचे )
  4. बटाटा छोटासा 1 (2 चमचे)
  5. साखर दिड चमचा
  6. काळी मिरे 5-6
  7. लाल तिखट अर्धा चमचा
  8. लसूण 5-6 कळ्या
  9. दालचीनी
  10. मीठ चवीनुसार
  11. मलाई 1 चमचा

सूचना

  1. लाल भोपळ्याच्या फोडी (साल काढून ) ,कांदा, बटाटा, टमाटे, दालचीनी, मिरे 2-3 ,लसूण कूकरला शिजवून घेतलं
  2. स्मैश केलं ,मीठ, साखर , तिखट,पाणी टाकून उकळवून घेतले
  3. गाळून घेतले
  4. मिरे पूड व साय टाकून सर्व्ह केलं

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर