Photo of samos by Priyanka Gend at BetterButter
639
5
0.0(0)
0

समोसा

Apr-15-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

समोसा कृती बद्दल

समोसा सर्वांचा अवढता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. बटाटा 2
  2. ओला वाटाणा अर्ध वाटी
  3. मीठ
  4. आमचूर पावडर
  5. तूप
  6. तेल
  7. आमचूर पावडर
  8. आलं लसूण पेस्ट
  9. जुरे
  10. तिखट
  11. मैदा

सूचना

  1. मैदा तूप टाकून थोडं पाणी घालून घट्ट मळून घ्या
  2. बटाटे वकडुन घ्या
  3. कढईत तेल घाला त्यात जिरे आला लसूण पेस्ट घाला
  4. आमचूर पावडर घाला
  5. बटाटे कुसरकरून घाला
  6. चटणी घाला व मीठ घाला
  7. मैदाची पुरी लाटा मधून कप
  8. त्याचा त्रिकोणी भाग जर व त्यात बटाटा सारण भरा
  9. व त्रिकोण कोण पाणी लावून चिटकून घ्या व तळुन घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर