मुख्यपृष्ठ / पाककृती / वेज क्रनची

Photo of veg crunchy by Priyanka Gend at BetterButter
694
5
0.0(0)
0

वेज क्रनची

Apr-15-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेज क्रनची कृती बद्दल

मस्त कुरकुरीत पतार्थ

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिमला 1
  2. बटाटा 1
  3. अर्धा दोडका
  4. भोपळा अर्धा
  5. कांदा
  6. गाजर
  7. चीझ
  8. कॉर्नफ्लोर
  9. मीठ
  10. तेल
  11. सोया सॉस
  12. चिली सॉस
  13. टोमॅटो सॉस
  14. शेजवान चटणी
  15. कोथिंबीर
  16. तीळ

सूचना

  1. सर्व भाज्या उभा चिरून घ्या
  2. आता कॉर्नफ्लोर घ्या त्यात शेजवान सॉस घाला व पाणी टाकून मिश्रण करा
  3. त्यात मीठ घाला
  4. आता त्यात सर्व भाज्या घाला
  5. एक एक करून भाज्या तळुन घ्या
  6. आता कढईत तेल घाला जिरे लसूण घाला
  7. आता त्यात सोया सॉस चिली सॉस शेजवान वचटणी घाला
  8. वाटीत कॉर्नफ्लोर घ्या त्यात पाणी घालूं मस्त मिक्स करा
  9. ते मिश्रण कढईत घाला व हलून घ्या
  10. आता त्यात तळलेल्या भाज्या घाला
  11. व मिक्स करा
  12. आता भाज्या काढा एक प्लेट मध्ये व वरतून चीझ खिसून घाला किथिंबीर घाला तीळ घाला व सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर