मुख्यपृष्ठ / पाककृती / Aalu Tuk/Crisp Tempting Baby Potatoes

Photo of Aalu Tuk/Crisp Tempting Baby Potatoes by Renu Chandratre at BetterButter
1190
9
0.0(1)
0

Aalu Tuk/Crisp Tempting Baby Potatoes

Apr-18-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Aalu Tuk/Crisp Tempting Baby Potatoes कृती बद्दल

फार कमी साहित्यात तयार होणारी, खूपच यम्मी पटकन फस्त होणारी अशी ही डीश। ही एक पारम्परिक सिन्धी डीश आहे , स्नेक्स , स्टारटर किन्वा साइड डीश म्हणुन सर्व्ह करु शकता । चहा काफी सोबत किवा नुस्त सुद्धा मस्त लागतात ।

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • सिंधी
  • फ्रायिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. बेबी पोटेटो १०-१५
  2. तेल डीप फ्राई करायला
  3. काले मिरे १०-१२
  4. लाल तिखट १ चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. अमचूर पाउडर १-२ चमचे

सूचना

  1. सर्व प्रथम बेबी पोटेटो स्वच्छ धूवा। पाण्यात थोड़े मीट घालून बेबी पोटेटो अर्धवट शीजवून घ्या ।
  2. साल न काढ़ता , हलक्या हाताने बेबी पोटेटो ज़रा दाबून घ्या
  3. कढईत तेल गरम करा आणि सर्व बेबी पोटेटो खरपूस डीप फ्राई करा
  4. डीप फ्राई केल्यावर
  5. मिक्सर ग्राइंडर में काले मिरे, मीठ, अमचूर पाउडर आणि लाल तिखत घ्या
  6. बारीक पाउडर करुन घ्या
  7. हा‌ तयार मसाला फ्राइड बेबी पोटेटो वर भुरभुरा
  8. कोथिम्बीर नी सजावट करुन लगेच सर्व्ह करा आलू टुक

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sujata Hande-Parab
Jun-22-2018
Sujata Hande-Parab   Jun-22-2018

Yummy....

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर