मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला कारले

Photo of Masala karale by Maya Ghuse at BetterButter
670
7
0.0(0)
0

मसाला कारले

Apr-18-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला कारले कृती बद्दल

मसाला कारले

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 2

  1. कारले 4-5
  2. कांदा 1 चिरून
  3. तेल 4 चमचे
  4. डाळ्या 3 चमचे
  5. खोबरं किस 2चमचे
  6. आलं लसूण पेस्ट 1 चमचा
  7. तिखट 2 चमचे
  8. हळदं पाव चमचा
  9. धना पावडर पाव चमचा
  10. गरम मसाला अर्धा चमचा
  11. किसलेली कैरी 3 चमचे
  12. मीठ चवीनुसार
  13. कोथिंबीर

सूचना

  1. कारले मधून पोखरून घेतली
  2. पातेल्यात अर्धा चमचा तेल तापवून खोबर, कांदा ,डाळ्या परतून मिक्सरमधून वाटून घेतले
  3. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा टाकला आलं लसूण पेस्ट टाकून हळदं, धना पावडर, गरम मसाला, तिखट, मीठ, वाटण आणि कैरीचा किस टाकून परतले व कारल्यात भरून घेतला
  4. कढईत तेल टाकून त्यात भरलेली कारली टाकून वाफ घेतली
  5. उरलेला मसाला कारल्यावर टाकून थोडं पाणी टाकून शिजवले
  6. कोथिंबीर घालून वाढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर