मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा वांगे

Photo of Aalu bingan by Maya Ghuse at BetterButter
533
7
0.0(0)
0

बटाटा वांगे

Apr-19-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा वांगे कृती बद्दल

बटाटा वांगे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे 2 चिरून
  2. वांगे 2 चिरून
  3. आलं लसूण पेस्ट 1 चमचा
  4. टमाटे 1 चिरून
  5. तिखट 2चमचे
  6. हळदं पाव चमचा
  7. धना पावडर पाव चमचा
  8. गरम मसाला अर्धा चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल 3 चमचे
  11. कोथिंबीर

सूचना

  1. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा टाकला ,आलं लसूण पेस्ट टाकली ,तिखट, हळदं,धना पावडर,गरम मसाला, टाकून परतले
  2. टमाटे टाकून पून्हा परतले तेल सूटू लागल्यावर त्यात बटाटे व वांगे टाकून वाफ घेतली
  3. अर्धा ग्लास पाणी टाकून शिजवले कोथिंबीर घातली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर