मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवग्याच्या शेंगांची आंबट गोड रस्सा भाजी

Photo of drumstick curry by साची सचिन at BetterButter
1254
7
0.0(0)
0

शेवग्याच्या शेंगांची आंबट गोड रस्सा भाजी

Apr-19-2018
साची सचिन
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवग्याच्या शेंगांची आंबट गोड रस्सा भाजी कृती बद्दल

ही एक सोपी भाजी आहे.पण खुप टेस्टी लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. ३-४ शेवग्याच्या शेंगा
  2. १ वाटी ओल खोबर
  3. १ मोठा कांदा
  4. ३-४ कडीपत्ता पाने
  5. १ चमचा आल लसूण पेस्ट
  6. चविनुसार तिखट
  7. १/२ चमचा गरम मसाला
  8. हळद
  9. लिम्बा एवढी चिंचेचा कोळ
  10. गुळ
  11. मीठ

सूचना

  1. शेवग्याच्या शेंगा सोलुन त्याचे तुकडे करून घ्या आणि 5-6 मिनिटे उकडून घ्या
  2. मग ओल खोबर आणि कांदा कच्चाच मिक्सर मधे वाटुन घ्या (खुप बारीक़ वाटू नए थोड़ जाडसरच ठेवावे)
  3. मग एका पॅन मधे 3 चमचे तेल घालून त्यात कड़ीपत्ता ची पाने घालून त्यात वटलेला मसाला घालून 3-4 मिनिट चांगला परतावा
  4. मग आल लसून पेस्ट घालून परतावे
  5. मग त्यात तिखट,हळद,गरम मसाला घालून पुन्हा चांगले परतावे
  6. मग त्यात चिंचेचा कोळ आणि गुळ घालून मिक्स करावे
  7. मग त्यात शेंगा घालून चांगले परतावे. 1 1/2वाटी पाणी घालून 5 मिनिटे भाजी शिजवावी..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर