Photo of Dudhi halwa by Maya Joshi at BetterButter
913
6
0.0(0)
0

दुधी हलवा.

Apr-19-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी हलवा. कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ कप किसलेला दुधी
  2. १ कप साखर
  3. १ कप खवा.
  4. १ चमचा तुप
  5. सजवायला ८-१० काजू

सूचना

  1. कढईत तूप घाला
  2. किस, साखर, खवा( किसून) घाला.
  3. शिजत ठेवा.
  4. ढवळत राहा.
  5. सर्व पाणी आटवा.
  6. काजूने सजवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर