Photo of Potato sabji by Maya Joshi at BetterButter
769
9
0.0(1)
0

Potato sabji

Apr-19-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ३-४ बटाटे उकडून
  2. तेल, राई,जिरे, कढिपत्ता
  3. १ चमचा चना व उडीद डाळ
  4. १ चमचा सांबार मसाला., हळद, मिठ

सूचना

  1. तेल, राई, जिरे फोडणी करा
  2. चणाडाळ, उडिद डाळ घाला.
  3. हि.मिरचि , कढीपत्ता घाला.
  4. परता.
  5. बटाटे घाला.हळद, मिठ घाला.
  6. सांबार मसाला घाला
  7. परता.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Apr-30-2018
BetterButter Editorial   Apr-30-2018

Hi Maya, this image appears to be hazy and unclear, kindly delete this image and upload a clear image of this dish at the earliest. To edit the recipe, please go to the recipe image and click on the 'pen icon' on the right top side and edit the recipe. Thanks!

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर