मुख्यपृष्ठ / पाककृती / शाही बटाटा

Photo of Shahi batata by Teesha Vanikar at BetterButter
699
3
0.0(0)
0

शाही बटाटा

Apr-20-2018
Teesha Vanikar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शाही बटाटा कृती बद्दल

ही भाजी मी काजुच्या ग्रेव्हीत बनवली आहे,म्हणुन जरा शाही टच

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ३ बटाटे
  2. २ कांदे
  3. २ टमाटे
  4. ९/१० काजु
  5. आलं लसुन पेस्ट२ चमचे
  6. २ टी.स्पु. तिखट
  7. १ टी. गरम मसाला
  8. १/२ हळद
  9. १/२ कसुरी मेथी
  10. २ चमचे बटर
  11. २ पळी तेल
  12. कोथिंम्बीर
  13. मीठ

सूचना

  1. कढईत कांदा,टमाटे,काजु,लाल सुकी मिरची जीरे भाजुन घ्या व १/२ कप पाणी घालुन पाणी आटेपर्यन्त शिजु द्या
  2. नंतर थंड झाल्यावर वाटुन घ्या,तोवर बटाटे कापुन घ्या
  3. कुकरमध्ये बटर व तेल टाका त्यात वाटण टाकुन तिखट,हळद,कसुरी मेथी,ग.मसाला टाकुन तेल सुटेपर्यन्त मंद आचेवर परतुन घ्या
  4. बटाटे व पाणी टाकुन ककुरच्या २ शिट्टया करा व गँस बंद करा
  5. कुकर थंड झाल्यावर गरमागरम शाही बटाटा रेडी भात व नानसोबत खायला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर