मुख्यपृष्ठ / पाककृती / गवारी ची भाजी(सोलापुरी)

Photo of GAWARI bhaji (Solapuri) by Suchitra Maddi at BetterButter
2446
4
0.0(0)
0

गवारी ची भाजी(सोलापुरी)

Apr-20-2018
Suchitra Maddi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गवारी ची भाजी(सोलापुरी) कृती बद्दल

झटपट होणारी टेस्टी भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. अर्धा पाव गवारी
  2. हिरवी मिरची 4
  3. कांदा 1 मध्यम साइज
  4. कारल कूट
  5. हळद पावचमचा
  6. मीठ चवीपुरते
  7. तेल 2-3चमचा
  8. पाणी दीड ग्लास

सूचना

  1. प्रथम गवारी निवडून धुवून घ्या न एक पातेल्यात पाणी टाकून 5 मिन शिजवून घ्या
  2. कढईत तेल टाकून गरम करा त्यात मिरची पेस्ट व एक कांदा बारीक चिरून घाला मीठ न हळद घाला न परतवून घ्या,कोथिंबीर चिरून घाला
  3. त्यात शिजवलेली गवार घालून परतवून घ्या .
  4. वरून कारल कूट घालून झाकण ठेवून वाफ काढा
  5. गरम गरम चपतीसोबत सर्व्ह करा,

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर