मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळ्याच्या सालीची चटणी

Photo of Lal Bhoplyacha salichi chatni by Maya Ghuse at BetterButter
1028
5
0.0(0)
0

लाल भोपळ्याच्या सालीची चटणी

Apr-20-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळ्याच्या सालीची चटणी कृती बद्दल

लाल भोपळ्याच्या सालीची चटणी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. लाल भोपळ्याची साल 3 चमचे
  2. हिरवी मिरची 2-3
  3. कढीपत्ता
  4. आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा
  5. तिळ 2 चमचे भाजून
  6. खोबरं
  7. कोथिंबीर
  8. लिंबाचा रस

सूचना

  1. मिक्सरपॉट मध्ये लाल भोपळ्याची साल, हिरवी मिरची, कोथिंबीर, तिळ, खोबर ,मीठ टाकून बारीक वाटून घेतले
  2. कढण्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता टाकला व ही फोडणी वरील मिश्रणात घातली
  3. वरून लिंबूरस पिळून टाकला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर