मुख्यपृष्ठ / पाककृती / ढेमस रस्सा

Photo of Apple gourd curry by Maya Joshi at BetterButter
933
5
0.0(0)
0

ढेमस रस्सा

Apr-21-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ढेमस रस्सा कृती बद्दल

चविष्ट,व पौष्टीक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २०० ग्रा. ढेमस चिरुन
  2. २ कांदे
  3. ५-६ लसूणकळ्या
  4. १" आले
  5. १ चमचा खसखस
  6. १ टे.स्पू. किसलेले खोबरे.
  7. सर्व साहीत्य तेलावर परतून वाटा
  8. तेल, हळद, तिगट, मिठ
  9. गुळ,'गोडा मसाला, सुपारीएवढी चिंच

सूचना

  1. तेल, राई, हिंग फोडणी करा.
  2. मसाला घालून परता.
  3. ढेमस घाला
  4. हळद, तिखट, मिठ, पाणी घाला.
  5. शिजवा
  6. गुळ, चिंचेचेपाणी, गौडा मसाला घाला
  7. उकळवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर