Photo of veg kormaa by samina shaikh at BetterButter
874
8
0.0(4)
0

veg kormaa

Apr-21-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

veg kormaa कृती बद्दल

वेज खाणार्यासाठी उत्तम डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 5

  1. 3वाटी फ्लॉवर (थोडे मोठे चिरून)
  2. 4 मोठे कांदे( लाम्ब चिरून)
  3. 3वाटी बटाटे (लाम्ब चिरून)
  4. 2वाटी वांगी (चिरून)
  5. 2वाटी दूधी (चिरून)
  6. 4हिरवी मिरची
  7. 5 लवंग
  8. 6 कालीमीरी
  9. अर्धा लीम्बु
  10. 4 तमालपत्र
  11. 4 हिरवी वेल्ची
  12. 2 वाटी दही
  13. 1 चमचा बडिशेप
  14. 1 वाटी चिरलेला पुदिना
  15. 2 चमचे लाल तिखट
  16. 2 चमचे आले लसुण पेस्ट
  17. अर्धा चमचा गरम मसाला पुड
  18. मीठ
  19. तेल

सूचना

  1. सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून पाणी काढा
  2. कढईत तेल तापत ठेवा व भाज्या वेगवेगळ्या तळून घ्या
  3. आता कढईत 4चमचे तूप /तेल गरम करुन सगळे खड़े मसाले घाला
  4. कांदा घालून छान गुलाबी करा
  5. टोम्याटो घाला व परतून घ्या
  6. लाल तिखट गरम मसाला आले लसुण पेस्ट घाला
  7. आता थोडे तेल सुटू द्या
  8. दही घाला
  9. तळलेल्या भाज्या घाला
  10. मिक्स करा
  11. बडिशेप मीठ व पुदिना कोथम्बीर घालून 3मीन झाकून ठेवा
  12. अर्धा लीम्बु पिळून हलवून घ्या
  13. आता पराठा किवा तंदूरी रोटी सोबत सर्व करा

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Apr-22-2018
deepali oak   Apr-22-2018

S A H I

Mahi Mohan kori
Apr-21-2018
Mahi Mohan kori   Apr-21-2018

Chan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर