मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा रस्सा भाजी

Photo of Batata rassa bhaji by Shilpa Deshmukh at BetterButter
1649
3
0.0(0)
0

बटाटा रस्सा भाजी

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा रस्सा भाजी कृती बद्दल

झटपट भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 बॉईल बटाटे
  2. खोबरं खिसुन 2 tbsp
  3. तीळ 2 tbsp
  4. शेंगदाणे 2 tbsp
  5. तिखट 2 tbsp
  6. हळद 1 tbsp
  7. मीठ
  8. गरम मसाला 1 tbsp
  9. तेल 2 tbsp

सूचना

  1. बटाटे उकडून घ्या
  2. खोबर ,तीळ ,शेंगदाणे भाजून वाटून घ्या
  3. तेल ,मोहरी आणि वाटण परतवा
  4. तिखट हळद मीठ गरम मसाला घाला
  5. पाणी घालून उकडलेले बटाटे घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर