Photo of Gavar bhaji by Shilpa Deshmukh at BetterButter
1052
3
0.0(0)
0

गवार भाजी

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गवार भाजी कृती बद्दल

हि भाजी खूप चविष्ट लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 पाव गवार
  2. कांदा 1 चिरून
  3. तिखट 2 tsp
  4. मीठ
  5. मोहरी 1 tsp
  6. हळद 1 tsp
  7. दाण्याचं कूट 4 tsp
  8. तेल 2 tsp

सूचना

  1. गवार तोडून घ्या
  2. कढईत तेल टाकून मोहरी कांदा घाला
  3. गवार फोडणी द्या
  4. दाण्याचं कूट आणि पाण्याचा हबका मारून शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर