मुख्यपृष्ठ / पाककृती / दोडक्याची भाजी

Photo of Dodkyachi bhaji by Shilpa Deshmukh at BetterButter
4224
3
0.0(0)
0

दोडक्याची भाजी

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दोडक्याची भाजी कृती बद्दल

यामध्ये डाळ घातलेली आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोडका 1
  2. डाळ 1/4 कप भिजवलेली
  3. कांदा 1
  4. तिखट 2 tsp
  5. हळद 1 tsp
  6. मीठ
  7. मोहरी 1 tsp
  8. तेल

सूचना

  1. दोडक्याच्या शिरा काढून घ्या
  2. चिरून घ्या
  3. कढईत तेल मोहरी ,कांदा घाला
  4. तिखट मीठ हळद घालून दोडका आणि डाळ घालून शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर