मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवगा लोणचं

Photo of Shrvaga lonach by Shilpa Deshmukh at BetterButter
361
3
0.0(0)
0

शेवगा लोणचं

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवगा लोणचं कृती बद्दल

खूप चविष्ट लागतं

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 पाव शेंगा
  2. मोहरीची डाळ 2 tbsp
  3. तेल 1/4 कप
  4. मीठ
  5. तिखट 2 tbsp
  6. हळद 1 tbsp
  7. हिंग 1 tbsp

सूचना

  1. शेंगा चिरून घ्या
  2. तेल गरम करा मोहरीची डाळ भाजून घ्या
  3. तिखट हळद तेलात परतावा
  4. हे सर्व थंड झाले कि शेंगांमध्ये घाला
  5. मिक्स करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर