मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स व्हेज

Photo of Mix veg. by Maya Joshi at BetterButter
530
6
0.0(0)
0

मिक्स व्हेज

Apr-22-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स व्हेज कृती बद्दल

चायनीज चवीची पण चविष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • चायनीज
  • स्टर फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप कोबी, गाजर चिरुन
  2. १/२ कप सि. मिरची चिरुन
  3. चविनुसार शेजवान साँस वा चिली साँस

सूचना

  1. पँनमध्ये तेल घालून भाज्या घाला.
  2. परता. जास्त शिजवू नका
  3. शेजवान, चिली साँस घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर