मुख्यपृष्ठ / पाककृती / परवल ची मिठाई

Photo of Parwal Sweet by Jayshree Bhawalkar at BetterButter
727
3
0.0(0)
0

परवल ची मिठाई

Apr-22-2018
Jayshree Bhawalkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
120 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

परवल ची मिठाई कृती बद्दल

ही मिठाई उत्त्तर भारतात दिवाळी ,होळी ला खूप बनवली जात असते .

रेसपी टैग

  • होळी
  • व्हेज
  • सोपी
  • युपी
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 5-6 परवल
  2. 1 चमचा तुरटी पाउडर
  3. 200 gm साखर
  4. 1 चिमुट खायचा हिरवा रंग
  5. 1 चमचा वेलची पाउडर
  6. 2 कप पाणी किंवा आवश्यक्तानुसार
  7. सारण--1/2 कप आंब्या चा रस
  8. 1/2 कप पीठी साखर
  9. 1/2 कप मावा
  10. 1/4 कप सूजी किंवा रवा

सूचना

  1. सर्वात प्रथम परवल धुवून ,अर्धे आर्धे कापून कापून घ्या .
  2. त्यांच्या बिया काढून तुरटी च्या पाण्यात बुडवून 1/2तास ठेवा.
  3. एका पॅन मधे साखर आणि 3 चमचे किंवा साखर भिजेल एवहड़े पाणी घालून 2 तारी पाक बनवून बाजूला ठेवा .
  4. ह्या पाकात हिरवा रंग आणि वेलची पाउडर घाला.
  5. आता तुरटी च्या पाण्यातले परवल एका ताटली मधे काढून ठेवा,हेच पाणी उकलायला ठेवा,पान्याला उकळी आली कि परवल 2 मिनिट उकलुन काढून घ्या.
  6. आता केलेला पाका ला उकली आणा ,त्यात वरचे अर्धे शिजले ले परवल घालून शिजवून घ्या ,झाकुन 2 तास पाकात च राहू द्या.
  7. आता हे परवल एका चालनीत एक्सट्रा पाक निघून जायला ठेवा.
  8. सारण साठी - दुसऱ्या पॅन मधे रवा थोड़ा भाजून घ्या ,त्यात आंब्या चा रस आणि पीठी साखर घालून मिक्स करा, थोडे घट्ट झाले कि मावा घालून हलवायचे, पुरण सारख घट्ट करा.
  9. हे मावा चे सारण पाइपिंग बैग मधे स्टार नोज़ल लावून भरून घ्या.
  10. पाक निघालेले परवल मधे फिलिंग भरून सिल्वर बॉल नि सजवून थंड सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर