Photo of Dam aalu by Shilpa Deshmukh at BetterButter
1175
4
0.0(0)
0

दम आलू

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दम आलू कृती बद्दल

खूप टेस्टी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 7-8 छोटे बटाटे
  2. कांदा टमाटर पेस्ट 1/4 कप
  3. अद्रक लसूण पेस्ट 2 tbsp
  4. मोहरी 1 tbsp
  5. गरम मसाला @ tbsp
  6. तेल 3 tbsp
  7. तिखट 2 tbsp
  8. हळद 1 tbsp
  9. मीठ

सूचना

  1. बटाटे उकडून घ्या
  2. तेलात शॅलो फ्राय करा
  3. कढईत तेलात कांदा टमाटर पेस्ट घाला
  4. अद्रक लसूण पेस्ट घाला
  5. तिखट मीठ हळद घाला
  6. फ्राय बटाटे घाला
  7. मिक्स करा वरून 2 कप गरम पाणी टाका
  8. गरम मसाला घाला एक उकळी येऊ द्या .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर