मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा भरीत

Photo of Batata bharit by Shilpa Deshmukh at BetterButter
1460
4
0.0(0)
0

बटाटा भरीत

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
9 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा भरीत कृती बद्दल

मस्त सोपी भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन बटाटे
  2. तिखट 2 tbsp
  3. कान्दा 1 बारीक चिरलेला
  4. मीठ
  5. तेल 2 tbsp
  6. कोथिंबीर 2 tbsp

सूचना

  1. बटाटे उकडून घ्या
  2. बटाटे मॅश करा
  3. त्यामध्ये बारीक कांदा ,मीठ तिखट कोथिंबीर तेल घालून छान मिक्स करा
  4. भरीत रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर