मुख्यपृष्ठ / पाककृती / क्रिस्पी कारली

Photo of Crispi karali by Shilpa Deshmukh at BetterButter
871
3
0.0(0)
0

क्रिस्पी कारली

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

क्रिस्पी कारली कृती बद्दल

खूप मस्त तोंडी लावायला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 कारली गोल चिरून
  2. तिखट 1 tbsp
  3. मीठ
  4. हळद 1 tbsp
  5. लिंबू रस 2 tbsp
  6. तेल 2 tbsp
  7. धने पूड 1 tbsp

सूचना

  1. कारली मीठ लावून ठेवा
  2. धुवून पिळून घ्या
  3. तव्यावर तेलात कारली घाला
  4. वरून तिखट मीठ हळद लिंबाचा रस धने पावडर घाला
  5. क्रिस्पी होईपर्यंत परतवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर