मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळ्याचे गुलगुले

Photo of Lal bhoplyache gulgule by Shilpa Deshmukh at BetterButter
1179
3
0.0(0)
0

लाल भोपळ्याचे गुलगुले

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळ्याचे गुलगुले कृती बद्दल

खूप लुसलुशीत होतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 कप लाल भोपळ्याच्या फोडी
  2. 1 कप गूळ
  3. पचेल इतकी कणिक
  4. तळण्यासाठी तूप
  5. वेलची पावडर 1 tbdp

सूचना

  1. भोपळ्याची साल काढून फोडी करा
  2. कुकरमध्ये नरम शिजवा
  3. गूळ घालून मिक्स करा
  4. मावेल इतकी कणिक घाला वेलची पूड घाला
  5. मंद आचेवर तुपात भज्यांप्रमाणे तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर