मुख्यपृष्ठ / पाककृती / शिमला मिरची झुणका

Photo of Shimala mirchi zunks by Shilpa Deshmukh at BetterButter
682
4
0.0(0)
0

शिमला मिरची झुणका

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिमला मिरची झुणका कृती बद्दल

खूप छान रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 शिमला मिरची
  2. 1/4 कप बेसन
  3. 1 कांदा
  4. तिखट 2 tbsp
  5. हळद 1 tbsp
  6. मीठ
  7. मोहरी 1 tbdp
  8. तेल 2 tbsp

सूचना

  1. तेलात मोहरी कांदा होऊ द्या
  2. तिखट हळद घाला
  3. मिरची बारीक चिरून टाका
  4. मीठ घाला
  5. एक वाफ काढा
  6. बेसन लावून थोडा वेळ झाकण ठेवून कमी गॅस वर होऊ द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर