मुख्यपृष्ठ / पाककृती / कारले भुर्जी

Photo of Karale bhurji by Shilpa Deshmukh at BetterButter
599
6
0.0(0)
0

कारले भुर्जी

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कारले भुर्जी कृती बद्दल

खूप वेगळी चव लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 कारले किसून
  2. 2 शिमला मिरची किसून
  3. 1 गाजर किसून
  4. कांदा 1
  5. तिखट 2 tbsp
  6. मीठ
  7. हिंग 1 tbsp
  8. हळद 1 tbsp
  9. तेल 2 tbsp

सूचना

  1. तेलात कांदा होऊ द्या
  2. हिंग घाला .गाजर शिमला मिरची घाला
  3. कारले घाला पाच मिनिट परतावा
  4. तिखट मीठ हळद घालून मिक्स करा
  5. वाफेवर होऊ द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर