मुख्यपृष्ठ / पाककृती / परवल ची मिठाई

Photo of Parwal Sweet by Jayshree Bhawalkar at BetterButter
2612
9
0.0(0)
0

परवल ची मिठाई

Apr-22-2018
Jayshree Bhawalkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
120 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

परवल ची मिठाई कृती बद्दल

उत्तर भारतात होळी, दिवाळी ला ही मिठाई बनवली जाते.

रेसपी टैग

  • होळी
  • व्हेज
  • सोपी
  • युपी
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 5-6 परवल
  2. 1 चमचा तुरटी पाउडर
  3. 200 ग्राम साखर
  4. 1 चिमुट खायचा रंग
  5. 1 चमचा वेलची पाउडर
  6. सारण साठी -1/2 कप आंब्या चा रस
  7. 1/2 वाटी पीठी साखर
  8. 1/2 वाटी मावा
  9. 1/4 वाटी रवा

सूचना

  1. सर्व प्रथम परवल सोलून अर्धे अर्धे कापून घ्या
  2. हे परवल तुरटी च्या पाण्यात बुडवून 1/2तास ठेवा
  3. एका पॅन मधे साखर आणि 3 चमचे पाणी घालून 2 तारी पाक बनवून घ्या.
  4. तुरटी च्या पाण्यात बुडवलेले परवल बाहेर काढून ते पाणी उकळा त्यात परवल घालून 2 मिनिट उकळू द्या.
  5. आता पकाला उकळी आणा आणि अर्धे शिजलेले परवल टाका आणि शिजवा.
  6. आता परवल पाकतच 2 तास राहू द्या.
  7. 2 तासा नंतर परवल चाळणी वर ठेवा म्हणजे जास्तीचा पाक निघून जाईल.
  8. सारण साठी--एका पॅन मधे रवा थोडा भाजून घ्या , त्यात आंब्या चा रस ,साखर घालून ढवळा, घट्ट झाल्या वर मावा घालून पुरण सारख घट्ट करा .
  9. एका पाइपिंग बेग ला स्टार नोझल लावून आंब्या च पुरण भरून परवल मधे भरून सिल्वर बॉल्स नी सजवून थंड करून सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर