Photo of Pumpkin bharit by Maya Ghuse at BetterButter
1073
8
0.0(1)
0

Pumpkin bharit

Apr-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Pumpkin bharit कृती बद्दल

लाल भोपळा भरीत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल भोपळा 1 वाटी
  2. हिरवी मिरची 2-3
  3. दही अर्धी वाटी
  4. शेंगादाणे कूट 2 चमचे
  5. जिरं चिमूटभर
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल अर्धा चमचा
  8. कोथिंबीर

सूचना

  1. लाल भोपळा साल काढून चिरून, शिजवून घेतलं, स्मैश केले
  2. त्यात दही, साखर, शेंगादाणे कूट, कोथिंबीर, मीठ टाकले मिसळून घेतलं
  3. कढण्यात तेल तापवून जिरं ,हिरवी मिरची चिरून टाकून ही फोडणी वरील मिश्रणात घातली व वरून कोथिंबीर घालून वाढले
  4. भरीत तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sumitra Patil
May-06-2018
Sumitra Patil   May-06-2018

दुधी भोपळ्याचे केलं करू शकतो का?

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर