Photo of Pumpkin halwa by Maya Ghuse at BetterButter
614
7
0.0(1)
0

Pumpkin halwa

Apr-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल भोपळा 1 वाटी किसून
  2. साखर अर्धा वाटी
  3. विलायची पावडर अर्धा चमचा
  4. काजू बदामाचे तूकडे आवडीनुसार
  5. तूप दिड चमचा

सूचना

  1. कढईत तूप घेवून त्यात लाल भोपळ्याचा किस भाजून घेतला
  2. दूध टाकून शिजवला
  3. साखर टाकून परतले
  4. विलायची पावडर व काजू बदामाचे तूकडे घालून सर्व्ह केले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Apr-22-2018
Chayya Bari   Apr-22-2018

व्वा गोडगोड!

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर