Photo of Potato bharit by Maya Ghuse at BetterButter
1156
7
0.0(1)
0

Potato bharit

Apr-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Potato bharit कृती बद्दल

बटाटा भरीत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे 3-4 उकडलेले
  2. पातीचा कांदा चिरून 1
  3. लाल मिरची 2-3 चिरून
  4. कोथिंबीर
  5. टमाटे चिरून 1
  6. जिरं चिमूटभर
  7. तेल 1 चमचा
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. बटाटे उकडून कूस्करून घेतले
  2. कांदा, टमाटे चिरून घेतले
  3. कढण्यात तेल तापवून जिरं टाकले, लाल मिरचीचे तूकडे ,हळदं टाकली
  4. ही फोडणी व वरील सर्व बटाट्यावर घातले व मीठ टाकून सर्व मिसळवले
  5. भरीत तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Apr-22-2018
Chayya Bari   Apr-22-2018

Looks inviting!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर