मुख्यपृष्ठ / पाककृती / मिश्र भाज्यांचे कटलेट

Photo of Mixbhajiche cutlet by Maya Ghuse at BetterButter
717
7
0.0(0)
0

मिश्र भाज्यांचे कटलेट

Apr-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिश्र भाज्यांचे कटलेट कृती बद्दल

मिश्र भाज्यांचे कटलेट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तोंडली कापून अर्धी वाटी
  2. शिमला मिरचीचे तूकडे अर्धी वाटी
  3. चवळीच्या शेंगा
  4. हिरवी मिरची पेस्ट 2 चमचे
  5. आलं लसूण पेस्ट 1 चमचा
  6. उकडून कूस्करलेला बटाटा 1
  7. कढी
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल अर्धी वाटी

सूचना

  1. सर्व भाज्या तेलात परतवून, शिजवून घेतल्या
  2. हिरवी मिरची पेस्ट टाकली ,मीठ टाकले
  3. बटाटा कूस्करून घातला ,तांदळाचे पीठ घालून 10 मी ठेवून दिले
  4. गोळे बनवून वडे केले व तव्यावर शैलोफ्राय केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर