मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधीचे वडे

Photo of Dudhiche vade by Shilpa Deshmukh at BetterButter
688
4
0.0(0)
0

दुधीचे वडे

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधीचे वडे कृती बद्दल

मस्त स्नॅक्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 कप दुधी भोपळा किसून
  2. 2 चमचे तांदूळ पीठ
  3. 2 चमचे बेसन
  4. 2 चमचे कणिक
  5. तिखट 1 tbsp
  6. मीठ
  7. हळद 1/2 tbsp
  8. हिरवी मिरची 2 चिरून
  9. कोथिंबीर 2 tbsp
  10. अद्रक लसूण पेस्ट 1 tbsp
  11. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. दुधीचा किस एका वाडग्यात घ्या
  2. त्यामध्ये वरील सर्व साहित्य मिक्स करा
  3. हातावर वडे थापा आणि तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर