मुख्यपृष्ठ / पाककृती / मटार करंजी

Photo of Matar karanji by Shilpa Deshmukh at BetterButter
1120
5
0.0(0)
0

मटार करंजी

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार करंजी कृती बद्दल

मटार करंजी खूप छान ब्रेकफास्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप मटार
  2. तिखट 1 tbsp
  3. हळद 1/2 tbsp
  4. हिंग 1 tbsp
  5. सोप 1 tbsp
  6. मीठ
  7. तेल तळण्यासाठी
  8. हिंग 1 tbsp
  9. मैदा एक कप
  10. साखर 1 tbsp
  11. लिंबू रस 1 tbsp

सूचना

  1. मटार वाटून घ्या
  2. तेलात जिरे सोप हिंग घाला
  3. मटार घाला आता तिखट मीठ हळद घाला
  4. साखर आणि लिंबाचा रस घाला
  5. मिक्स करा झाकण ठेवून वाफ काढा
  6. थंड होऊ द्या
  7. मैदा मोहन घालून घट्ट मळा
  8. एक छोटी पारी लाटा
  9. एका बाजूला सारण भरा
  10. दुसरी बाजू पालथी घाला पाण्याच्या बोटाने चिकटवून द्या
  11. करंजी झाली
  12. तेलात तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर