मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजराचा मोरंबा

Photo of Gajar ka Murabba by Vinita Mishra at BetterButter
1896
51
4.5(0)
0

गाजराचा मोरंबा

Apr-21-2016
Vinita Mishra
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • सिमरिंग
  • बॉइलिंग
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • लॅक्टोज फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. 8 गाजर (गाजराचा केवळ रुंद भाग)
  2. 1 वाटी साखर (दोन वेळा उकळविण्यासाठी. मी पहिल्या उकळीसाठी राजभोग साखरेचे सिरप वापरले होते)
  3. अर्धा लहान चमचा वेलदोड्याची पूड
  4. थोड्या केशरच्या काड्या

सूचना

  1. गाजर कापा आणि काट्याने त्याला छिद्र करा. एका सॉसपॅनमध्ये अर्धी वाटी साखर आणि 1 कप पाणी घाला. यात गाजर घाला. त्यांना 80% शिजेपर्यंत उकळू द्या. आच बंद करा आणि उरलेली साखर घाला. 5-6 तास ते तसेच राहून द्या.
  2. गॅस चालू करून मंद मोठ्या आचेवर गाजर घातलेले सॉसपॅन ठेवा. उकळू द्या. पाक कडक होऊ देऊ नका. पाक एकसारखा घट्ट झाला पाहिजे. तुम्ही पाकावर फेस झालेला पाहू शकाल.
  3. आता त्यात केशर आणि वेलदोड्याची पूड घाला. आता रात्रभर किंग 7-8 तास झाकून ठेवा ज्याने गाजर साखरेच्या पाकला शोषून घेतील. रबडीबरोबर थंड वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर