मुख्यपृष्ठ / पाककृती / पनिर मसाला

Photo of Penner masala by Chhaya Paradhi at BetterButter
1260
3
0.0(0)
0

पनिर मसाला

Apr-23-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनिर मसाला कृती बद्दल

पनिर मसाला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १कप बारीक चौकोनी कापलेले पनिर
  2. २च टमॉटो सॉस
  3. ४च दही
  4. १च साखर
  5. १च धनेजिरे पावडर
  6. ११/२च तिखट
  7. १कप कांदा खोबर आललसुण खडामसाला भाजलेली पेस्ट
  8. २च चणाडाळीच पिठ
  9. ३च तेल
  10. मिठ चविनुसार

सूचना

  1. तेल गरम करून पनिरचे चौकोनी तुकडे परतुन घ्या
  2. पनिरचे तुकडे बाजुला काढुन ठेवा
  3. त्याच तेलात कांदाखोबर्याच वाटण परता
  4. वाटणात धनेजिरपावडर तिखट टाका
  5. टमॉटोसॉस टाका
  6. दही व साखर टाका
  7. तेल सुटेपर्यत परता
  8. थोड पाणी व मिठ टाका
  9. पनिरचे क्युब टाका
  10. पनिर क्युब टाकुन ५मिनटे शिजवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर