Photo of Mango milk shake by deepali oak at BetterButter
747
9
0.0(4)
0

Mango milk shake

Apr-27-2018
deepali oak
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. २ आंबे
  2. ३ भांडी दुध
  3. ४ लहान चमचे साखर
  4. बर्फाचे खडे ८/१०

सूचना

  1. अांब्याचे साल व कोय काढून तुकडे करून घ्या.
  2. मीक्सरला आंब्याचे तुकडे व साखर पाणी न घालता वाटुन घ्या.
  3. आता त्यातच बर्फाचे तुकडे व दुध घालून पुन्हा मिक्सर फीरवा.
  4. हवी असल्यास वेलची पावडर घालून मिक्सर फीरवा.
  5. तयार तुमचे मँगो मिल्कशेक

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Shamli Nimbalkar
Apr-30-2018
Shamli Nimbalkar   Apr-30-2018

Superb

Nayana Palav
Apr-27-2018
Nayana Palav   Apr-27-2018

Superb

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर