Photo of Pkode kadhi by Urwashi Thote at BetterButter
640
8
0.0(1)
0

Pkode kadhi

Apr-27-2018
Urwashi Thote
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. अर्धा लिटर दही
  2. अर्धी छोटी वाटी बेसन
  3. 6-7 लसूण पाकळ्या
  4. 4 हिरव्या मिरच्या
  5. 2 काळी कडीपत्ता
  6. 1 छोटा चमचा हिंग
  7. अर्धा चमचा हळद
  8. चवीनुसार मीठ
  9. 1 छोटा चमचा मोहरी
  10. 1 चमचा जिरा
  11. 1 माप तेल
  12. पकोडे बनण्यासाठी साहित्य
  13. 1 वाटी छीलटे वाली उडदाची डाळ
  14. अर्धा वाटी छीलटे वाली मुगाची दाल
  15. 5 मिरच्या
  16. 1 काडी कढीपत्ता
  17. बारीक चिरलेली कोथिंबीर
  18. 2 चमचे धने जिरा पावडर
  19. 1 एक चमचा ओवा
  20. चवीनुसार मीठ
  21. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. प्रथम दोन्ही दाढ चार तास भिजू द्यावी.
  2. चार तास झाल्यावर पाणी न टाकता वाटुन घ्यावी.
  3. दाड वाटली की, त्यात मीठ थोडी हळद जिरे , धने पावडर मिरची कोथिंबीर टाकून ते पकोडे करून घ्यावे.
  4. नंतर दही बेसन मीठ हळद एकत्र भाडयात टाकून ते घोटून घ्यावे.
  5. एका पॅनमध्ये थोडं तेल टाकून त्यात हिंग टाका.
  6. लगेच राई, जिर, लसुण, हिरवी मिरची टाकावी.
  7. लसूण ब्राऊन झाला की, त्यात कढीपत्ता टाकून घोटलेल दही टाकून द्यावे.
  8. एक उकळी आली की, त्यात तयार केलेले पकोडे टाकावे.
  9. आणखी एक उकळी घेऊन गॅस बंद करावे.
  10. वरून कोथिंबीर टाकून, तुमची पंजाबी पकोडा कढी तयार आहे , आणि सर्वांना सर्व करावी.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Apr-27-2018
tejswini dhopte   Apr-27-2018

Are wa chan ki

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर