मुख्यपृष्ठ / पाककृती / कस्टर्ड आणि मिल्क नानखटाई

Photo of Custard and milk Nankhatai by sharwari vyavhare at BetterButter
565
8
0.0(0)
0

कस्टर्ड आणि मिल्क नानखटाई

May-01-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कस्टर्ड आणि मिल्क नानखटाई कृती बद्दल

नानखटाई मध्ये बेसनचा वापर केला जातो. मी कस्टर्ड पावडरचा उपयोग करून नानखटाईला वेगळा फिल दिला आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लोणी 60 gm
  2. पिठ्ठी साखर ४० gm
  3. मैदा 100 gm
  4. दुध 10 ml
  5. दुध पावडर 5 gm
  6. व्हॉनीला कस्टडर पावडर 5 gm
  7. बेकिंग पावडर १/२ tp
  8. मिठ चिमुटभर

सूचना

  1. सर्व प्रथम लोणी व पिठ्ठी साखर एकञ करुन घ्मा.
  2. नंतर दुध घाला. ( आवश्यक वाटले तर आजुन दुध घाला. )
  3. मैदा , दुध पावडर, कस्टर्ड पावडर, बेकिंग पावडर, मिठ घालून मिक्स करा.
  4. त्याचा मऊ गोळा तयार हाईल.
  5. कढई मध्ये मिठ घाला रिंग ठेवूून दया.
  6. स्लो गॅस चालु करा. वर झाकण झाका .
  7. असे केल्याने नानखटाई मस्त बेक होईल.
  8. एका ताटावर बटर पेपर ठेवून त्याला तुप लावा.
  9. तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून त्याला वरून काटा चमच्याने हलके प्रेस करा .
  10. अशा पध्दतीने सर्व नानखटाई करून घ्या.
  11. नानखटाई बटर लावलेल्या ताटात ठेवून द्या.
  12. ताट कढई मध्ये ठेवून.
  13. त्यावर दुसरे ताट झाका.
  14. मध्यम गॅसवर २० मि ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर