Photo of Maththa by Pranali Deshmukh at BetterButter
1233
6
0.0(0)
0

मठ्ठा

May-01-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मठ्ठा कृती बद्दल

￰उन्हाचा दाह कमी करण्यासाठी हे अमृतमय पेय

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 ग्लास ताक
  2. कोथिंबीर 2 tbsp
  3. धने पावडर 2 tbsp
  4. मिरे पूड 1 tbsp
  5. मीठ
  6. साखर 2 tbsp
  7. बर्फ 2-4 क्यूब

सूचना

  1. ताकामध्ये वरील सर्व साहित्य मिक्स करा आणि थंड थंड सर्व्ह करा
  2. तुम्ही काळं मीठ पण वापरू शकता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर