Photo of Kalakand by Pranali Deshmukh at BetterButter
753
8
0.0(0)
0

कलाकंद

May-02-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कलाकंद कृती बद्दल

कधी जर दूध फाटले तर घाबरून जाऊ नका मस्त कलाकंद

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • इंडियन
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 लिटर फुल क्रीम दूध
  2. 1/4 कप साखर
  3. 1 लिंबाचा रस
  4. वेलची पावडर 1 tbsp
  5. पिस्ता 4-5

सूचना

  1. दूध गरम करा
  2. उकळी आली कि लिंबाचा रस टाका
  3. चमच्याने हालवत राहा .
  4. दूध पूर्ण फाटल्यावर पाणी निथळून घ्या
  5. वरून थोडं थंड पाणी टाका
  6. सुती कापडात 10 मिनिट बांधून ठेवा
  7. एका पॅन मध्ये मंद गॅस वर पाणी आटेपर्यंत भाजा
  8. साखर वेलची पूड घालून मिक्स करा
  9. पिस्त्यांनी सजवून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर