Photo of Dahi bhendi by Pranali Deshmukh at BetterButter
1221
5
0.0(0)
0

दही भेंडी

May-02-2018
Pranali Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही भेंडी कृती बद्दल

दह्यामुळे भेंडीला खूप छान चव येते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भेंडी 1 पाव
  2. हिंग 1 tbsp
  3. जिरे 1 tbsp
  4. मोहरी 1 tbsp
  5. तिखट 2 tbsp
  6. हळद 1 tbsp
  7. मीठ
  8. धने पावडर 1 tbsp
  9. साखर 1 tbsp
  10. तेल 1 tbsp
  11. दही 1/4 वाटी
  12. कोथिंबीर 2 tbsp

सूचना

  1. भेंडी धुवून पुसून घ्या
  2. लांब तुकड्यांमध्ये काप करा
  3. पॅन मध्ये तेल जिरे मोहरी हिंग फोडणी करा
  4. तिखट हळद धने पूड टाकून दही घाला एकजीव करा
  5. त्यामध्ये भेंडी घालून दहा मिनिट झाकण ठेवून शिजू द्या आवडीनुसार साखर आणि कोथिंबीर पेरा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर