Photo of Kiwi Kalakand by Nayana Palav at BetterButter
989
17
0.0(6)
0

Kiwi Kalakand

May-02-2018
Nayana Palav
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • युपी
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. दूध १ लिटर
  2. किवी क्रश १/२ कप ( बाजारात मिळतो)
  3. साखर १/४ कप किंवा आवश्यकतेनुसार
  4. लिंबाचा रस ३ टेबलस्पून
  5. वेलची ४
  6. काजू सजावटीसाठी
  7. तूप थाळीला लावण्यासाठी

सूचना

  1. उकळलेल्या दूधात लिंबूरस घालून दूध फाडून घ्या.
  2. हे फाटलेले दूध फडक्यात बांधून ठेवा.
  3. नंतर पनीरवर पाणी घालून पनीर धुवून घ्या.
  4. आता एक भांडयात किवी क्रश व साखर गरम करत ठेवा.
  5. वेलचीची पूड करा.
  6. आता किवी क्रश मिश्रणात पनीर घाला.
  7. नीट मिक्स करा.
  8. एका थाळीला तूप लावून, त्यात पनीरचे मिश्रण घाला.
  9. मिश्रणाच्या वडया पाडा.
  10. तयार आहे तुमचे चविष्ट किवी कलाकंद

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Varsha Shendge
May-05-2018
Varsha Shendge   May-05-2018

Yummyyyy

Mahi Mohan kori
May-03-2018
Mahi Mohan kori   May-03-2018

Wow....:yum::yum::yum::yum:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर